जितेंद्र आव्हाडांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती | गोपीचंद पडळकर

2021-12-12 1

#GopichandPadalkar #MhadaExam #JitendraAwhad #MaharashtraTimes
म्हाडाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडा यांनी दिली होती.परीक्षा येणाऱ्या जानेवारी महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती आव्हाडांनी रात्री उशीरा दिली.म्हाडा परीक्ष केल्याने राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात.बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही.घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?.असा सवाल विचारत गोपीचंद पडळकरांनी आव्हाडांवर अनेक आरोप केले आहेत.

Videos similaires